काळजात उगवतो,आकाशगंगेच्या तारा ! ब्रह्मांडाला उजळतो; देई प्रकाश पिसारा !! काळजात उगवतो,आकाशगंगेच्या तारा ! ब्रह्मांडाला उजळतो; देई प्रकाश पिसारा !!
जीवाचं झालं चीज जीवाचं झालं चीज
काळ्या तनुवर तुझ्या मेघराज बरसत पिक हिरवं तरारे डोले मायेच्या कुशीत || काळ्या तनुवर तुझ्या मेघराज बरसत पिक हिरवं तरारे डोले मायेच्या कुशीत ||
शब्दांची सुरू चिवचिव अन शब्दांचीच कावकाव शब्दांची सुरू चिवचिव अन शब्दांचीच कावकाव
हरा हरा रंग छान रोपट्याचा मिळे मान. हरा हरा रंग छान रोपट्याचा मिळे मान.
कर्माचे बीज हे चांगले पेर तू फळे चाखूनि मग आनंदाशी जोड नाते कर्माचे बीज हे चांगले पेर तू फळे चाखूनि मग आनंदाशी जोड नाते